क्षण भारावलेले – २ – शोभनाताई

आमची फिजिओथेरपिस्ट रेनिसा सोनी हिच्याकडे आम्ही काशीकरसरांची वाट पहात थांबलो होतो. बेल्ट बांधण्याचे प्रात्यक्षिक रेनिसाला दाखवण्यासाठी ते येणार होते. वेळेच्या बाबतीत ते अगदी काटेकोर, त्यामुळे मला थोडी काळजी वाटत होती. श्री. मोरेश्वर काशीकर हे आमचे शुभार्थी. आज ते ७६ वर्षांचे आहेत. २०११ साली त्यांना पार्किन्सन्स झाला. १९६१ साली पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून काशीकरसर इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून … Continue reading क्षण भारावलेले – २ – शोभनाताई