क्षण भारावलेले – ०९ – शोभनाताई
१३ एप्रिलला आमचा पार्किन्सन्स दिवस मेळावा झाला आणि १४ एप्रिलला आमचे हितचिंतक, आमच्या विविध उपक्रमांची दखल घेणारे अशोक पाटील यांची whatsapp वर प्रतिक्रिया आली.’ काल रात्री पार्किन्सन्स मंडळ स्मरणिकेतील एकापेक्षा एक सुरेख असे लेख वाचत बसलो होतो.त्यातील “पार्किन्सनस व तत्सम व्याधीग्रस्तांसाठी सूक्ष्म व्यायाम” …हा मोरेश्वर काशीकर यांचा लेख मला फारच आवडला.पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे.’ … Continue reading क्षण भारावलेले – ०९ – शोभनाताई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed