गुरुवार दिनांक १३ मार्चला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.पार्किन्सन्सवरील DBS शस्त्रक्रिया झालेले.श्री टी.एस.अरुणाचलन आणि इतर आपले अनुभव कथन करणार आहेत.
आशा रेवणकर यांचे शुभंकर शुभार्थी परस्पर संबंधावर व्याख्यान होणार आहे.
कृपया सर्वांनी उपस्थित राहावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल. 'झपूर्झा ' हे ठिकाण सहलीसाठी निश्चित केले. तारीख...
५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा...

१३ ऑगस्ट २०२३ - 'Lady with the magic hand' नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट...
९ एप्रिल २०२३ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले...
कोजागिरी निमित्त नीलिमा बोरवणकर यांचे सत्र झाले.त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले.या प्रसंगी शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत...
११ सप्टेंबर २०२२ - करोना नंतर पहिली प्रत्यक्ष सभा किरण सरदेशपांडे यांच्या मदतीमुळे ओक ट्रस्ट येथे झाली.औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्यात येणार होते.त्यांनी काही...