सोमवार दिनांक १३ ऑगस्टला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
न्युरोफिजिओथेरपिस्ट पूनम गांधी या ताई ची ( Tai Chi ) वर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.पार्किन्सन्सच्या ‘ फ्रीजिंगच्या समस्येवर फिजिओथेरपी उपचार ‘असा प्रयोग त्या करत आहेत. त्याबद्दलही माहिती देणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
वेळ – दु.४. ००
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५
( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४