सोमवार दि.९मार्च २०२० रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.समुपदेशक प्रतिभा देशपांडे ` टेन्शन काय कू ‘ ( अर्थात व्याधींबरोबर प्रवास सुकर होण्यासाठी मानसिकता) या विषयावर बोलणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे
वेळ:- दुपारी ४ वाजता
स्थळ: नर्मदा हाॅल,८०६ बी, भांडारकर रोड गल्ली नं १५ TVS शोरूमच्या समोर.शिवाजीनगर पुणे ४