सोमवार दिनांक ८ ऑक्टोबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
Occupational Therapist झैनब कापसी या Occupational Therapy या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तसेच शुभार्थीची तपासणी करून सल्लाही देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.ही तपासणी चालू असताना काही शुभार्थींना स्पीच थेरपीस्ट नमिता जोशी या स्पीच थेरपीबाबत तपासणी करून सल्ला देतील.
सभेच्यावेळी ऑक्टोबर महिन्याचे संचारचे अंक देण्यात येतील.
वेळ – दु.४. ०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
विशेष सूचना – बुधवार २१ नोव्हेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल जाणार आहे. त्यासाठी जे सहलीला येऊ इच्छितात त्यांनी प्रत्येकी ४०० रुपये भरून सभेच्या ठिकाणी नाव नोंदवावे.सहलीचा तपशील सभेत सांगण्यात येईल.