गुरुवार दिनांक १० / ९ /२००१५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केले आहे.
डॉक्टर अशोक झंवर निसर्गोपचार तज्ज्ञ यांचे ‘ निसर्गोपचार ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
व्याख्याना पूर्वी ई साहीत्य प्रतिष्ठानच्या ‘ मित्रा पर्किन्सना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.