शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारीला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.मंगला जोगळेकर या’ विस्मरणाचे प्रश्न आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४ वाजता
स्मरणिका २०१७ साठी ज्यांना आपले अनुभव द्यायचे आहेत त्यांनी आपले लेखन सभेस येताना घेऊन यावे.
जे सभेस येऊ शकणार नाहीत त्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत आपले लेखन श्री रामचंद्र करमरकर यांच्याकडे पोस्टाने पाठवावे.याबाबत काही शंका असतील तर
रामचंद्र करमरकर- ९४२३३३८१६४ किंवा
शोभना तीर्थळी – ९६७३११४८४३ यांच्याशी संपर्क साधावा.