Sunday, October 6, 2024
Homeबोल अनुभवाचेबोल अनुभवाचे - ३ - श्री. व सौ.छाया फडणीस

बोल अनुभवाचे – ३ – श्री. व सौ.छाया फडणीस

मी सौ.छाया फडणीस. माझ्या मिसटराना पार्कीन्सन्सचा त्रास आहे.मी हा ग्रुप जॉइन केल्या मुळे अनेक बाबींमध्ये योग्य सल्ला मिळाला.इतर समदुःखी लोक आहेत,आणि  ते आपल्या  बरोबर  आहेत या  बाबी चा खूप आधार  वाटला.इतरांचे दुःख  समजले त्यामुळे  आपल दुःख  फार मोठ असल्याची भावना  कमी  झाली. बर्‍याच  विचारांची देवाणघेवाण  झाली. उपचार  करणाऱ्या  काही डॉक्टरांची नावे समजली.शोभना ताईंच्या  सभेच्या इतिवृत्त पार्कीन्सन्स बरीच माहिती  समजते.आम्ही सभाला हजर राहू शकत नाही. पण हे इतिवृत्त  वाचले की हजर असल्या सारखेच वाटते.

पार्कीन्सन्स  संबंधी कोणतीही शंका  मोकळे  पणाने ग्रूपमध्ये  विचारता येते.त्या संबंधी योग्य सल्ला  मिळतो.व मार्गदर्शन  मिळते.हा ग्रूप म्हणजे  अगदी  जवळचा मित्र  आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क