
खास पाकिँन्सन्स परिवारासाठी
तुमच्या सारख्या उत्साही मित्र मैत्रिणींमुळे वर्ष सरलं झटपट
आनंदाचे आणि माहिती चे पाट वाहिले हसत खेळत
पुढील वर्षीही राहू खुषीने सारेजण आपण सोबत
पाकिँन्सन्स सह आनंदी रहायची कला करू अवगत
अशीच ठेवू घट्ट मैत्री एकमेकांच्या प्रेमा खातर
मैत्रीच्या वचनाला जागू आपण आयुष्य भर
नवीन वर्षाचे स्वागत करूया सभेच्या दिनी आपण सर्व
अन् सोबत चालू ठेवू या एक नवे पर्व
सौ अंजली महाजन पुणे
दि.30/12/2019
येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा