Saturday, December 21, 2024
HomeUncategorizedनिवेदन

निवेदन

सर्वाना दिवाळी आरोग्यपूर्ण,आनंदाची,सुखसमृद्धीची जावो.

मासिक सभा गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
यावेळी ‘पूरक उपचार पद्धतीबद्दलचे आपले अनुभव’ या विषयवार शेअरिंग असणार आहे.
पहिली १५ मिनिटे डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी असलेल्या देविका भिडे या, नृत्य आणि फिजिओथेरपी यांची सांगड घालून पार्किन्सन्ससाठी प्रकल्प करत आहेत.त्याबद्दल माहिती सांगणार आहेत.याबाबतची व्हिडीओ सीडीही दिली जाणार आहे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
दिवाळीच्या आनंदात भर टाकणारी आणखी एक माहिती देत आहे.

 

शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर  रोजी पुण्याजवळील शांतीवन येथे दिवसभराची सहल जाणार आहे.ज्यांना सहभागी व्हायचे आहे.त्यांनी गुरुवार दिनांक १० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात प्रत्येकी रुपये २०० भरून नाव नोंदवायचे आहे.१० नोव्हेंबरच्या कार्यक्रमात सहलीची रूपरेषा सांगणारे पत्रक दिले जाईल.

शोभना ताई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क