सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पर्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे. डॉक्टर मंदा पानसरे या ‘ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ओंकार ‘ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
वेळ : दुपारी ४.०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
ज्यांना स्मरणिकेसाठी लेखन द्यावयाचे आहे त्यांनी कृपया बरोबर आणावे.