सोमवार दिनांक १0 जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर यश वेलणकर हे ‘आरोग्यासाठी सजगता ध्यान ( Mindful Meditation) ‘
या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, विवेकानंद केंद्र, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५,
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४