सोमवार दि.9 डिसेंबर 2019 रोजी पार्किन्सन्स मित्र मंडळाने सभा आयोजित केली आहे
डॉ. अमोल रेगे अर्थोपेडिक स्पाईन स्पेशालिस्ट,हे
‘पार्किन्सन्स आणि मणक्याचे आजार’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे.
वेळ – दुपारी 4
ठिकाण – नर्मदा 806 बी,विवेकानंद केंद्र.प्रभात रोड गल्ली नंबर 15 (भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर 15 ) टि.व्ही.एस् .शोरूम च्या जवळ शिवाजीनगर पुणे ,411004