सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2019 रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे. युराॅलाॅजिस्ट डाॅ. तळवलीकर हे ‘ पार्किन्सन्स रूग्णांमधील लघवीच्या समस्या ‘या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे.
वेळ : दुपारी 4 वाजता
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, प्रभात रोड गल्ली नंबर 15 (भांडारकर रोडकडूनही गल्ली नंबर 15 ) , TVS शोरूमच्या जवळ, शिवाजी नगर, पुणे: 411004