Thursday, November 7, 2024
Homeबोल अनुभवाचेबोल अनुभवाचे – ४ – श्री. व सौ गीता विश्वास पुरंदरे

बोल अनुभवाचे – ४ – श्री. व सौ गीता विश्वास पुरंदरे

मी सौ गीता विश्वास पुरंदरे वय 58 सांगलीत विश्रामबाग येथे राहते मला मे, 2018 ला PD समजला व सांगलीला असल्याने मीटिंग ला यायला जमत नाही पण या गृपमुळे pd ची पूर्ण माहिती मिळाली माझे प्रॉब्लेम सांगता आले व इतरांचे पण समजले आत्मविश्वास वाढला शोभना ताईंचे लेख सुंदर असतात त्यातून पण खूप माहिती समजते मी नियमित व्यायाम सूर्य नमस्कार योगा प्राणायाम व 15 मिनिटे ओंकार करते 2 किलोमीटर चालते माझी उजव्या पायाची बोटे चालता चालता दुमडतात व उजव्या बाजू ची ताकत कमी झाली आहे मी sindopa 1v pramiprex. 75 1 घेते ह्या ग्रुप मधे समदुःखी असल्याने मन मोकळं होते फार छान वाटते आमचा बिझनेस आहे मी तो बघते पेंटिंग व शिवण करते मुलांची लग्न झाली आहेत मुलगा लंडन मध्ये आहे मुलगी ठाणाल्या असते.

आम्हाला फिरायला जाणे आवडते अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया जपान थायलंड मलेशिया सिंगापूर लंडन दुबई सर्व फिरलो आहे फोटो काढायला आवडते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क