सोमवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंळाची सभा आयोजित केली आहे.
स्पीच थेरपिस्ट नमिता जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.यावेळी शुभार्थींची तपासणीही केली जाणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा
यावेळी विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादित केलेल्या ‘पार्किन्सन्सविषयक मौलिक सूचना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे.
स्मरणिकेसाठी ज्यांना लेखन द्यायचे आहे ते त्यांनी येताना बरोबर आणावे
वेळ दुपारी- ४.१५
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४