सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंळाची सभा आयोजित केली आहे.फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे या ‘पार्किन्सन्स शुभार्थीसाठी श्वसनक्रिया आणि हृदयासंबंधी फिजिओथेरपी’ याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत. वेळ दुपारी- ४
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४