सोमवार दिनांक १३ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
संगणक अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी या ‘चित्रपट आणि साहित्यात डोकावणारा पार्किन्सन्स’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४