गुरुवार दिनांक १९/११/२००१४ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सभेचे आयोजन केलेहे आहे.
श्री.व सौ.महेंद्र शेंडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आहे.सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.
१० डिसेंबर रोजी फुलगाव येथे सहल जाणार आहे.यावेळी सकाळी ९.३०. ते सहा अशी सहलीची वेळ असणार आहे.कार्यक्रमाच्यावेळी सहलीबद्दल अधिक माहिती देण्यात येईल प्रत्येकी २०० रु.सहलीसाठी वर्गणी ठेवली आहे.ज्याना सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया सभेच्यावेळी नाव नोंदणी करावी.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता.