शुभार्थी डॉक्टर सतीश वळसंगकर यांना श्री.वि.गु.शिवदारे प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या तर्फे वैद्यकीय क्षेत्रात दिर्घकाळ उल्लेखनीय काम केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! डॉक्टर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.