गुरुवार ९ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
श्री.बाळकृष्ण जगताप यांचे ‘आयुष्याच्या उत्तरार्धातील गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यान असणार आहे.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.उन्हाळ्यामुळे सभेची वेळ दुपारी ४.३० आहे याची नोंद घ्यावी.स्मरणिकेसाठी ज्यांना लेखन द्यायचे आहे त्यांनी ते येताना आणावे.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४.३० वाजता
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे ३०.
वेळ : दु ४.३० वाजता