डिसेंबर महिन्यातील सभा सोमवार दि.११ डिसेंबरला नर्मदा हॉल येथे होणार आहे.
डॉक्टर संजय गांधी ( MD ) हे ‘मधुमेह,हृदयविकार आणि पार्किन्सन्स डिसीज’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
यापुढील सर्व सभा दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नर्मदा हॉल येथेच होतील.नेहमीप्रमाणे सभेची सूचना फोनवरून देण्यात येईल.
पत्ता : नर्मदा,८०६ B,प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
वेळ : दु.४ .०