पार्किन्सन्स मित्रमंडळ आय.पी.एच.,पुणे येथे
या महिन्याची सभा सोमवार दिनांक २८ मे रोजी आयोजित करीत आहे. यावेळी डॉक्टर विद्या काकडे या ‘Meditation specially for Parkinson’s decease’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
वेळ दु.४.३० ते ६
ठिकाण
अनैषा,प्लॉट क्रमांक ४,यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ,डी.पी.रोड,कर्वेनगर ,पुणे
खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली.आत शिरल्यावर उजवीकडे चवथा बंगला.