सोमवार दिनांक ११ जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
बऱ्याच शुभार्थींना पार्किन्सन्सची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपायाबद्दल सांगावयाचे आहे.त्यामुळे यावेळी ‘अनुभवांची देवाण घेवाण ‘असा विषय ठेवला आहे.आपलयालाही व्यायाम, प्राणायाम,ध्यान,फिजिओथेरपी,नृ
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४