सोमवार दिनांक १0 सप्टेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि समुपदेशक अनुराधा करकरे या ‘ पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी ‘ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ – दु.४. ०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४