सोमवार दिनांक १४ जानेवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे ‘आपली तब्येत सांभाळा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा
विशेष सूचना – संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ असणार आहे सर्वांनी या निमीत्ताने काळ्या रंगाचे कपडे घालून यावे
यावेळी जानेवारीचा संचारचा अंक देण्यात येईल.
वेळ : दुपारी ४.०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
ज्यांना स्मरणिकेसाठी लेखन द्यावयाचे आहे त्यांनी कृपया बरोबर आणावे.