पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा दर महिन्याच्या दुसर्या गुरुवारी असते.जानेवारी महिन्यातील सभा मात्र मंगळवार १२ जानेवारी २०१६ रोजी आहे.
डॉक्टर मंदार जोग,कॅनडा
( Professor, Neurology
Associate Scientific Director, LHRI
Director, NPF Centre of Excellence in Movement Disorders
Faculty Scholar )
यांचे ‘पार्किन्सन्स आजारावरील अद्ययावत माहिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
सर्वानी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
वेळ : दुपारी ३.४५ वाजता.
ठिकाण : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पुणे, आठवा मजला.