गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने कार्यशाळा आयोजित केली आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या न्युरोफिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा शर्मा आणि त्यांच्या विद्यार्थिनी या कार्यशाळेचे संयोजन करणार आहेत प्रत्येक शुभार्थीची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु.३ वाजता
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु.३ वाजता