निमंत्रण

Date:

Share post:

नमस्कार

११ एप्रिल २०१७ रोजी असणाऱ्या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त पार्किन्सन्स मित्रमंडळ, रविवार दि.९ एप्रिल २०१७ रोजी सर्वांसाठी मेळावा आयोजित करत आहे.

प्रमुख वक्ते – डॉक्टर राजस देशपांडे न्यूरॉलॉजिस्ट ( रुबी हॉल क्लिनिक ,पुणे )
स्थळ : लोकमान्य सभागृह,केसरीवाडा,५६८, नारायणपेठ

वेळ : दुपारी ४.३० ते ६.३०

यावेळी स्मरणिका प्रकाशन, शुभार्थींचे ( पार्किन्सन्स पेशंट ) नृत्य आणि शुभंकर शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन असणार आहे.

सर्वाना आग्रहाचे निमंत्रण

विशेष सूचना : ज्या शुभंकर शुभार्थीना प्रदर्शनात कलाकृती ठेवायच्या आहेत त्यांनी सभागृहात दुपारी ४ पर्यंत आणून द्याव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which...

पार्किन्सन्स मित्रमंडळ स्मरणिका २०२४

येथून डाऊनलोड करता येईल स्मरणिका २०२४Download

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   'झपूर्झा '...

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा...