गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाच्या प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील या‘ पार्किन्सन्स आणि होमिओपॅथी उपचार ‘या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
भारती विद्यापीठाने या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.त्याविषयीही माहिती दिली जाणार आहे.
ज्या पार्किन्सन्स शुभार्थीना या संशोधनात स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यांच्या आजाराची चिकित्सा करून वर्षभर मोफत औषधे दिली जाणार आहेत.याविषयीच्या शंका सभेच्यावेळी विचारता येतील.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता