Thursday, November 21, 2024
Homeनिवेदननिवेदन

निवेदन

गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.

डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाच्या प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील या‘ पार्किन्सन्स आणि होमिओपॅथी उपचार ‘या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
भारती विद्यापीठाने या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.त्याविषयीही माहिती दिली जाणार आहे.
ज्या पार्किन्सन्स शुभार्थीना या संशोधनात  स्वेच्छेने  सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यांच्या आजाराची चिकित्सा करून वर्षभर मोफत औषधे दिली जाणार आहेत.याविषयीच्या शंका सभेच्यावेळी विचारता येतील.
स्थळ : हॉटेल आश्विनी,नवीपेठ,बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे,
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क