सोमवार दिनांक १४ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर मालविका करकरे या ‘आरोग्यदायी आहार ‘या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ : दुपारी ४.३०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४