सोमवार दिनांक ९ जुलैला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.बंगलोर येथील व्यास ( विवेकानंद योग अनुसंधान संस्था ) विद्यापीठाचे ट्रेनर प्रकाश शेल्लीकरी हे प्राणायामावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.
योगप्रसार हे मीशन असलेले शेल्लीकरी ६ महिने अमेरिकेत ६ महिने भारतात असतात.आपण उपस्थित राहुन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
वेळ – दु.४
ठिकाण – : नर्मदा, विवेकानंद केंद्र ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४